Hardik Pandya Return To MI: हार्दिकचे मुंबई संघातील पुनरागमनानंतर आकाश अंबानी यांची खास पोस्ट; म्हणाला...'
हार्दिकचा एमआय कुटुंबासोबतचा पहिला कार्यकाळ खूप यशस्वी होता आणि आम्हाला आशा आहे की तो त्याच्या दुसऱ्या कार्यकाळात आणखी यश मिळवेल - आकाश अंबानी
हार्दिक पांड्याचे गुजरात टायट्नसकडून मुंबई संघात पुन्हा आगमन झाल्यानंतर संघाचे मालक आकाश अंबानी यांनी आंनद व्यक्त केला. त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हणाले की “मुंबई इंडियन्समध्ये हार्दिकला परतताना पाहून मला खूप आनंद झाला. हे एक आनंदी घरवापसी आहे. तो खेळत असलेल्या कोणत्याही संघाला तो उत्तम संतुलन देतो. हार्दिकचा एमआय कुटुंबासोबतचा पहिला कार्यकाळ खूप यशस्वी होता आणि आम्हाला आशा आहे की तो त्याच्या दुसऱ्या कार्यकाळात आणखी यश मिळवेल.”
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement