Brendon McCullum यांची इंग्लंडच्या कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती, ECB ची अधिकृत घोषणा
ब्रेंडन मॅक्क्युलमची इंग्लंडच्या पुरुष कसोटी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे, ECB ने नुकतंच जाहीर केले. ख्रिस सिल्व्हरवुडच्या निदर्शनात अॅशेसमध्ये 4-0 पराभव पत्करल्यानंतर मॅक्युलमची नियुक्ती करण्यात आली आहे. मॅक्क्युलमला फ्रँचायझी क्रिकेटमध्ये प्रशिक्षणाचा अनुभव असून ते सध्या IPL मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
न्यूझीलंड संघाचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलम (Brendon McCullum) याची इंग्लंडच्या पुरुष कसोटी संघाच्या (England Men's Test Team) मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) गुरुवार, 12 मे रोजी याची घोषणा केली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement