Gautam Gambhir Met Shah Rukh Khan: भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने शाहरुख खानची घतेली भेट, फोटो झाला व्हायरल

शाहरुखच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जवान या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. जवान या चित्रपटाने आतापर्यंत भारतात 518.28 कोटींची कमाई केली आहे.

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने (Gautam Gambhir) बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची (Shah Rukh Khan) भेट घेतली. ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शाहरुखच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जवान या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. जवान या चित्रपटाने आतापर्यंत भारतात 518.28 कोटींची कमाई केली आहे. जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर जवानने जगभरात 900.6 कोटी रुपये कमावले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement