U19 Women’s T20 WC Finale 2023, IND W vs ENG W Live Score: इंग्लंडला बसला पहिला मोठा धक्का, सलामीवीर लिबर्टी हीप पॅव्हेलियनमध्ये परतली
स्फोटक फलंदाज शेफाली वर्माच्या (Shefali Verma) नेतृत्वाखालील टीम इंडियाला फक्त ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे.
ICC अंडर-19 T20 महिला विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीत टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात अंतिम सामना खेळला जात आहे. अंडर-19 T20 महिला विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंतच्या प्रवासात, स्फोटक फलंदाज शेफाली वर्माच्या (Shefali Verma) नेतृत्वाखालील टीम इंडियाला फक्त ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. दरम्यान, टीम इंडियाची कर्णधार शेफाली वर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड संघाला पहिला मोठा झटका बसला आहे. सलामीवीर लिबर्टी हीप 0 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. इंग्लंडचा स्कोअर 1/1.
ICC U19 WOMEN'S WC. WICKET! 0.4: Liberty Heap 0(2) ct & b Titas Sadhu, England Women U19 1/1 https://t.co/89XmsIML0g #INDvENG #U19T20WorldCup #Final
— BCCI Women (@BCCIWomen) January 29, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 29, 2023 05:42 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

