FIFA World Cup 2022 Final: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा घेतला फिफा विश्वचषक अंतिम सामन्याचा आनंद, फोटो झाला व्हायरल

लिओनेल मेस्सीच्या (Lionel Messi) संघाने चमकदार कामगिरी करत फ्रान्सचा 4-2 असा पराभव करत तिसऱ्यांदा विजेतेपदावर कब्जा केला.

FIFA World Cup 2022 Final: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा घेतला फिफा विश्वचषक अंतिम सामन्याचा आनंद, फोटो झाला व्हायरल
Photo Credit - Instagram

ARG vs FRA FIFA World Cup 2022 Final: कतारमध्ये खेळला गेलेला फिफा विश्वचषक 2022 चा अंतिम सामना अतिशय रोमहर्षक होता. अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स (ARG vs FRA) यांच्यात हा सामना झाला. यादरम्यान दोन्ही संघांकडून जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. पण शेवटी सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत पोहोचला आणि इथे लिओनेल मेस्सीच्या (Lionel Messi) संघाने चमकदार कामगिरी करत फ्रान्सचा 4-2 असा पराभव करत तिसऱ्यांदा विजेतेपदावर कब्जा केला. या सामन्याचा आनंद राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सुद्धा घेतला. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abdul Kadir (@abdulkadir_shaikh)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 19, 2022 10:05 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).