Delhi Capitals Lost Bats-Pads: दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूंच्या सामानांची चोरी, दिल्ली विमानतळावरची घटना

दिल्ली कॅपिटल्सच्या 16 बॅट, पैड्स, शुज, थाई पैड्स आणि ग्लव्ज हे किट बॅगमधून गहाळ झाले आहेत.

Delhi Capitals

आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) अजूनही विजयाचे खाते खोळता आले नाही, यातच त्यांच्यासोबत आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे.  दिल्ली कॅपिटल्सची टीम बंगळूरुवरुन (Bangalore) फ्लॉईटने दिल्लीला (Delhi) येत असताना त्यांच्या सामानाची चोरी झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या 16 बॅट, पैड्स, शुज, थाई पैड्स आणि ग्लव्ज हे किट बॅगमधून गहाळ झाले आहेत.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now