BAN vz ZIM 1st Test 2021: बांग्लादेश (Bangladesh) आणि झिम्बाब्वे (Zimbabwe) यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बांग्ला टर्गरसचा फलंदाज तस्कीन अहमदने  (Taskin Ahmed) झिम्बाब्वेच्या ब्लेसिंग मुजाराबानीचा (Blessing Muzarabani) चेंडू सोडल्यानंतर डान्स मूव्हज दाखवले व नंतर लगेज दोघांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचा प्रकार घडला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)