Chahal Shared A Picture With Dhanashree: युझवेंद्र चहलने पत्नी धनश्रीसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला, लिहिले- लेडी लक, पाहा पोस्ट
चहल हा टी-20 विश्वचषक चॅम्पियन भारतीय संघाचा भाग होता. मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. तुम्ही खालील पोस्ट पाहू शकता.
Chahal Shared A Picture With Dhanashree: भारतीय संघाचा स्टार गोलंदाज युजवेंद्र चहलने पत्नी धनश्रीसोबत विश्वचषक पदकाचा फोटो त्याच्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याला "लेडी लक" असे कॅप्शन दिले आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. चहल हा टी-20 विश्वचषक चॅम्पियन भारतीय संघाचा भाग होता. मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. तुम्ही खालील पोस्ट पाहू शकता.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Advertisement
Advertisement
Advertisement