IND vs SA: युझवेंद्र चहल सामन्याच्या मध्ये पंचांसोबत मस्ती करताना दिसला, व्हिडीओ झाला व्हायरल

रविवारीही तो सामना न खेळता चर्चेचा विषय राहिला आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Photo Credit - Twitter

युझवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) टी-20 विश्वचषक 2022 मध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नसेल, परंतु तो नेहमीच चर्चेत असतो. रविवारीही तो सामना न खेळता चर्चेचा विषय राहिला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो भारताच्या फलंदाजीदरम्यान ड्रिंक ब्रेकच्या वेळी मैदानावर उपस्थित असतो आणि मैदानावरील पंचांशी मस्ती करताना दिसतो. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावरही लोक खूप धमाल करत आहेत.

पहा व्हिडीओ

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement