Yuzvendra Chahal New Record: युझवेंद्र चहलने इतिहास रचला, ब्राव्होला मागे टाकून आयपीएलचा बनला नंबर 1 गोलंदाज

गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात चहलने एक विकेट घेताच आयपीएलचा नंबर-1 गोलंदाज बनला. त्याने वेस्ट इंडिजचा अनुभवी गोलंदाज ड्वेन ब्राव्होचा विक्रम मोडला.

युजवेंद्र चहल (Photo Credit: PTI)

आयपीएलमध्ये (IPL 2023) टीम इंडिया आणि राजस्थान रॉयल्सकडून (RR) खेळणारा फिरकीपटू युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) इतिहास रचला आहे. गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात चहलने एक विकेट घेताच आयपीएलचा नंबर-1 गोलंदाज बनला. त्याने वेस्ट इंडिजचा अनुभवी गोलंदाज ड्वेन ब्राव्होचा विक्रम मोडला. ज्याने 161 सामन्यात 183 विकेट घेतल्या. विकेट घेताच चहल 183 बळी घेणारा अव्वल गोलंदाज ठरला. चहलने 143 सामन्यात या विकेट घेतल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now