'फादर्स डे'ला युवराजने सांगितले बाळाचे नाव, फोटोही सोशल मीडियावर केले शेअर
युवराजने सोशल मीडियाच्या माध्यमातून बाळाचे नाव Orion Keech Singh असे ठेवल्याचं सांगितले आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंहने 'फादर्स डे' निमित्त चाहत्यांशी मोठी माहिती शेअर केली आहे. आपल्या मुलाचा फोटो शेअर करताना त्याने त्याचे नावही दिले आहे. या वर्षी जानेवारीमध्ये युवराज सिंह (Yuvraj Singh) आणि त्याची पत्नी हेजल कीच (Hazel Keech) यांना पुत्ररत्न प्राप्त झाले होते. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना याची माहिती दिली. युवराजने सोशल मीडियाच्या माध्यमातून बाळाचे नाव Orion Keech Singh असे ठेवल्याचं सांगितले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)