Happy Birthday Abhishek Sharma: युवराज सिंगने अभिषेक शर्माला वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा, व्हिडिओ केला शेअर

सनरायझर्स हैदराबादच्या स्टारला वाढ दिवसानिमित्त युवराज सिंगने खास शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पुढील त्याच्या कारकिर्दीसाठी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय संघाचा युवा स्टार अष्टपैलू खेळाडू अभिषेक शर्मा आज 24 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिषेकचा जन्म 4 सप्टेंबर 2000 रोजी अमृतसर, पंजाब येथे झाला. युवराज सिंग लहानपणापासूनच अभिषेकला सल्ला देत आहे आणि त्याला त्याच्या कौशल्याची चांगली जाण आहे

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement