Yuvraj Singh Arrested: अटकेनंतर युवराज सिंहची जामिनावर सुटका, युजवेंद्र चहल विरोधात जातीयवादी टिप्पणी प्रकरणी हरियाणा पोलिसांची कारवाई
हरियाणाच्या हिसार जिल्ह्यात अटक केल्यानंतर भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंहला जामीन मिळाला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार युवराजची औपचारिक जामिनावर सुटका करण्यात आली आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान, युजवेंद्र चहल टिकटॉकवर त्याचे व्हिडिओ अपलोड करत होता. त्यावेळी, इंस्टाग्रामवर रोहित शर्माशी संवाद साधताना युवराजने अश्लील जातीयवादी टिप्पणी केली होती.
हरियाणाच्या (Haryana) हिसार जिल्ह्यात अटक केल्यानंतर भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंहला (Yuvraj Singh) जामीन मिळाला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार युवराजची औपचारिक जामिनावर सुटका करण्यात आली आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान, युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) टिकटॉकवर त्याचे व्हिडिओ अपलोड करत होता. त्यावेळी, इंस्टाग्रामवर रोहित शर्माशी संवाद साधताना युवराजने अश्लील जातीयवादी टिप्पणी केली होती.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement