‘माझे हृदय दररोज चोरणाऱ्या प्रिय व्यक्तीस वाढदिवसाच्या शुभेच्छा!’ खास दिवशी जसप्रीत बुमराह खुश, पत्नी Sanjana Ganesan हिस रोमँटीक अंदाजात खास शब्दभेट
जसप्रीत बुमराहने गुरुवारी ट्विटरवर आपली पत्नी संजना गणेशनसाठी रोमँटिक पोस्ट शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. "दररोज माझे हृदय चोरणाऱ्या व्यक्तीस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू माझी आहेस, खूप प्रेम," क्रिकेटपटूने ट्विटरवर लिहिलं आहे आणि गणेश त्याच्या गालावर किस्स करतानाच फोटो पोस्ट केला.
जसप्रीत बुमराहने (Jasrit Bumrah) गुरुवारी ट्विटरवर आपली पत्नी संजना गणेशनसाठी (Sanjana Ganesan) रोमँटिक पोस्ट शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. “दररोज माझे हृदय चोरणाऱ्या व्यक्तीस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू माझी आहेस, खूप प्रेम,” क्रिकेटपटूने ट्विटरवर लिहिलं आहे आणि गणेश त्याच्या गालावर किस्स करतानाच फोटो पोस्ट केला.
Happy birthday to the person who steals my heart everyday. You’re my person, I love you. ❤ pic.twitter.com/4QuIPUL1kX
— Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) May 6, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 06, 2021 12:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

