Yashasvi Jaiswal Catch Video: यशस्वी जैस्वालने दाखवली बिबट्यासारखी चपळता, हवेत उडी मारत घेतला अप्रतिम झेल (पाहा व्हिडिओ)
पाहुण्या संघाच्या दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) जबरदस्त क्षेत्ररक्षणाचे जबरदस्त उदाहरण सादर केले. त्याने झाकीर हसनला डायव्हिंग करताना एका हाताने झेल पकडला आणि टीम इंडियाला पहिले यश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
IND vs BAN 1st Test 2024: चेन्नई कसोटीत टीम इंडियाने बांगलादेशी संघावर पूर्णपणे वर्चस्व राखले आहे. पाकिस्तानचा पराभव करणारा बांगलादेश या सामन्यात बॅकफूटवर असल्याचे दिसत आहे. दरम्यान, पाहुण्या संघाच्या दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने (Yashasvi Jaiswal) जबरदस्त क्षेत्ररक्षणाचे जबरदस्त उदाहरण सादर केले. त्याने झाकीर हसनला डायव्हिंग करताना एका हाताने झेल पकडला आणि टीम इंडियाला पहिले यश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जैस्वालच्या या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
A BLINDER BY YASHASVI JAISWAL...!!! 💪
- Bumrah is unstoppable in 2024. pic.twitter.com/dknNxjOCfI
— Johns. (@CricCrazyJohns) September 21, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 21, 2024 03:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

