Yashasvi And Shubman Fifty: यशस्वी आणि शुभमन गिलचे अर्धशतक, भारत वेस्ट इंडिजविरुद्ध सहज विजयाच्या दिशेने

वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमानांनी 20 षटकांत आठ गडी गमावून 178 धावा केल्या.

Yashasvi And Shubman Fifty: यशस्वी आणि शुभमन गिलचे अर्धशतक, भारत वेस्ट इंडिजविरुद्ध सहज विजयाच्या दिशेने

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच टी-20 मालिकेतील चौथा सामना फ्लोरिडामध्ये खेळवला जात आहे. वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमानांनी 20 षटकांत आठ गडी गमावून 178 धावा केल्या. भारताला हा सामना जिंकण्यासाठी 179 धावांचे मोठे लक्ष्य गाठावे लागणार आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना यशस्वी आणि शुभमन गिलने अर्धशतक केले आहे, भारत वेस्ट इंडिजविरुद्ध सहज विजयाच्या दिशेने जात आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 12, 2023 10:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).