World 10 Richest Cricketers 2023: जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू बनला आहे 'हा' क्रिकेटर, सचिन तेंडुलकर दुसऱ्या स्थानी; पहा संपूर्ण यादी

देशातील क्रिकेटपटूंकडे अब्जावधींची संपत्ती आहे. यापैकी काही खेळाडू असेही आहेत, ज्यांनी अनेक वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले.

सचिन तेंडुलकर आणि एम एस धोनी (Photo Credit: Facebook)

क्रिकेट हा असा खेळ बनला आहे, ज्यामध्ये खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात पैशांचा वर्षाव केला जातो. भारतीय क्रिकेटपटूंनीही भरपूर पैसा कमावला आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांसारख्या बलाढ्य खेळाडूंच्या नावांचा समावेश आहे. देशातील क्रिकेटपटूंकडे अब्जावधींची संपत्ती आहे. यापैकी काही खेळाडू असेही आहेत, ज्यांनी अनेक वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले होते, पण तरीही ते कमाईच्या बाबतीत मजबूत आहेत.

पहा यादी...

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement