ICC World Cup 2023 Prize Money: वर्ल्ड कप 2023 साठी बक्षीस रक्कम जाहीर, विजेत्यांना मिळणार 'इतके' कोटी
सेमी फायनल पराभूत झालेल्या संघाला 8 लाख अमेरिकन डॉलर हे मिळणार आहे.
पाच ऑक्टोबरपासून भारतामध्ये एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाची (ODI World Cup ) रंगत पहायला मिळणार आहे. आयसीसीकडून या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील बक्षिसे जाहीर करण्यात आली. यानुसार या विश्चषचकाच्या विजेत्या संघाला 4 दशलक्ष अमेरिकन डॉलर मिळणार आहे. तर उपविजेत्या संधाला 2 दशलक्ष अमेरिकन डॉलर हे मिळणार आहेत. सेमी फायनल पराभूत झालेल्या संघाला 8 लाख अमेरिकन डॉलर हे मिळणार आहे. (हेही वाचा - Asian Games 2023: भारत महिला वि. श्रीलंका महिला, आशियाई खेळ 2023 Live streaming Online, या ठिकाणी पहा लाईव्ह मॅच)
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
UCO Bank Loan Fraud: युको बँकेचे माजी अध्यक्ष आणि सीएमडी सुबोध कुमार गोयल यांना ईडीकडून अटक; 6,210 करोड रुपयांचे घोटाळा प्रकरण
Advertisement
Advertisement
Advertisement