Women's World Cup 2022: विश्वचषक सामन्यात पाकिस्तानी कर्णधार Bismah Maroof हिच्या लहान मुलीसोबत मस्ती करताना भारतीय खेळाडूचा व्हिडिओ व्हायरल
रविवार, 6 मार्च रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी पाकिस्तानी संघाची कर्णधार बिस्माह मारूफ आपल्या 7 महिन्यांच्या मुलीला घेऊन स्टेडियममध्ये पोहोचली. यादरम्यान एका सोशल मीडिया यूजरने देखील बिस्माहच्या मुलीचा एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये ती भारतीय ताफ्यातील एका खेळाडूसोबत मस्ती करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.
रविवार, 6 मार्च रोजी भारत (India) विरुद्ध पाकिस्तान (Pakistan) सामन्यासाठी पाकिस्तानी संघाची कर्णधार बिस्माह मारूफ (Bismah Maroof) आपल्या 7 महिन्यांच्या मुलीला घेऊन स्टेडियममध्ये पोहोचली. बिस्माहचा तिच्या मुलीसोबतचा फोटो आयसीसीने शेअर केला होता जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यादरम्यान एका सोशल मीडिया यूजरने देखील बिस्माहच्या मुलीचा एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये ती भारतीय ताफ्यातील एका खेळाडूसोबत मस्ती करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.
GIF of the day. This is 🥲🤍#CricketTwitter #CWC2022 #INDvPAK pic.twitter.com/3AIU8xYTwO
— Krithika (@krithika0808) March 6, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 06, 2022 02:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

