Women's World Cup 2022 Points Table: टीम इंडियाची गुणतालिकेत मोठी झेप, तर वेस्ट इंडिज संघाला जोरदार धक्का; पाहा पॉईंट टेबल

Women's World Cup 2022 Points Table: आयसीसी महिला विश्वचषक 2022 च्या 10 व्या सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 155 धावांनी धुव्वा उडवला. यासह मिताली ब्रिगेडने गुणतालिकेत मोठी झेप घेत पहिले स्थान पटकावले आहे. चार गुणांसह भारताने पाचव्या स्थानावरून पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. तर विंडीज महिला संघाला जोरदार धक्का बसला आहे आणि ते टॉप-4 मधून बाहेर पडले आहेत.

भारत महिला क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/cricketworldcup)

Women's World Cup 2022 Points Table: आयसीसी महिला विश्वचषक (ICC Women's World Cup) 2022 च्या 10 व्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) वेस्ट इंडिजचा (West Indies) 155 धावांनी धुव्वा उडवला. यासह मिताली ब्रिगेडने गुणतालिकेत मोठी झेप घेत पहिले स्थान पटकावले आहे. चार गुणांसह भारताने पाचव्या स्थानावरून पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. भारताचा नेट रनरेट 1.081 आहे, जो ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजपेक्षा चांगला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement