Women's World Cup 2022: Nat Sciver हिच्या ताबडतोड शतक Rachael Haynes झंझावाती शतकावर भारी, ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर 12 धावांनी केली मात
Women's World Cup 2022: आज आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात काट्याची टक्कर झाली. ऑस्ट्रेलियाने 50 षटकात तीन विकेट गमावत 310 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडला 13 धावांनी पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाकडून रेचल हेन्स हिने 130 धावा केल्या, तर इंग्लंडकडून नताली स्कायव्हरने नाबाद 109 धावांचे योगदान दिले.
Women's World Cup 2022: आज आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलिया (Australia) आणि इंग्लंड (England) यांच्यात काट्याची टक्कर झाली. ऑस्ट्रेलियाकडून रेचल हेन्स (Rachael Haynes) हिने 130 धावा केल्या, तर इंग्लंडकडून नताली स्कायव्हरने (Nat Sciver) नाबाद 109 धावांचे योगदान दिले. स्कायव्हरने झटपट शतक ठोकले आणि 85 चेंडूंच्या खेळीत 13 चौकार मारले, पण ती संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. ऑस्ट्रेलियाने 50 षटकात तीन विकेट गमावत 310 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडला 13 धावांनी पराभव पत्करावा लागला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)