Women's World Cup 2022: गतविजेता इंग्लंड संघ जाहीर, Heather Knight हिच्याकडे संघाची कमान; पहा संपूर्ण Squad

हीदर नाइटला कर्णधारपद देण्यात आले आहे. महिला विश्वचषक 2017 स्पर्धेत नाईटने इंग्लंडला विश्वचषक गौरव मिळवून दिला. तसेच Nat Sciver हिला उपकर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.

इंग्लंड महिला क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/englandcricket)

Women's World Cup 2022: न्यूझीलंडमध्ये (New Zealand) 4 मार्चपासून सुरू होणार्‍या महिला विश्वचषक (Women's World Cup) 2022 मध्ये इंग्लंडने (England) त्यांच्या विजेतेपदाच्या बचावासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. हीदर नाइटला (Heather Knight) कर्णधारपद देण्यात आले आहे तर युवा खेळाडू Emma Lamb हीच संघात समावेश करण्यात आला आहे. महिला विश्वचषक 2017 स्पर्धेत नाईटने इंग्लंडला विश्वचषक गौरव मिळवून दिले आणि लॉर्ड्सवर मोठ्या फायनलमध्ये भारताचा पराभव केला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)