Women's World Cup 2022: गतविजेता इंग्लंडची दयनीय अवस्था, विश्वचषकातून बाहेर पाडण्याचे ओढवले संकट; दक्षिण आफ्रिका महिलांचा सलग तिसरा विजय
Women's World Cup 2022: आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील 13 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा 3 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 50 षटकांत 9 बाद 235 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने 49.2 षटकांत 7 बाद 236 धावा करून विजयाची नोंद केली.
Women's World Cup 2022: आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेतील 13 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (South Africa) इंग्लंडचा (England) 3 गडी राखून पराभव करून आपला विजयरथ सुरूच ठेवला. प्रथम फलंदाजी करून इंग्लंडने 50 षटकांत 235/9 धावा केल्या. प्रत्युत्तरात Proteas महिलांनी 49.2 षटकांत लक्ष्य गाठून सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. तसेच आयसीसी महिला विश्वचषकात आपल्या सलग तिसऱ्या पराभवसह गतविजेता इंग्लंडवर लवकर स्पर्धेबाहेर पाडण्याचे संकट ओढवले आहे.
#TeamSouthAfrica win a thriller ✨
Their unbeaten run in the tournament continues, as #TeamEngland remain winless. #CWC22 pic.twitter.com/Lwue6HNL3b
— ICC (@ICC) March 14, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 14, 2022 02:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

