Women's World Cup 2022: महिला विश्वचषकात बांगलादेशने रचला इतिहास, सलग चौथ्या पराभवासह पाकिस्तानचा खेळ खल्लास

Women's World Cup 2022: आयसीसी महिला विश्वचषकच्या 12 व्या सामन्यात पाकिस्तानवर 9 धावांनी विजय नोंदवून बांगलादेशने इतिहास रचला. या पराभवासह पाकिस्तान गुणतालिकेत तळाशी आठव्या स्थानावर कायम असून त्यांच्या सेमीफायनल फेरी गाठण्याच्या आशा मावळल्या आहेत. पाकिस्तानचा हा स्पर्धेतील सलग चौथा पराभव ठरला आहे.

बांगलादेश महिला विश्वचषक 2022 (Photo Credit: Twitter/ICC)

Women's World Cup 2022: बांगलादेशने (Bangladesh) ICC महिला विश्वचषक 2022 च्या 12 व्या सामन्यात पाकिस्तानवर (Pakistan) 9 धावांनी विजय नोंदवून इतिहास रचला. प्रथमच महिला विश्वचषक (Women's World Cup) खेळणाऱ्या बांगलादेश संघाचा हा पहिला विजय ठरला आहे. दुसरीकडे, या पराभवासह पाकिस्तान गुणतालिकेत तळाशी आठव्या स्थानावर पोहोचला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement