Women's World Cup 2022: ऑस्ट्रेलियाच्या विजयाची हॅटट्रिक, न्यूझीलंडवर 141 धावांनी विजय मिळवून गुणतालिकेत नंबर 1 सिंहासनावर झाला विराजमान

Women's World Cup 2022: आयसीसी महिला विश्वचषकमध्ये ऑस्ट्रेलिया महिलांची विजयी मालिका सुरूच आहे. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंड संघाचा 141 धावांनी पराभव करत विजयाची हॅटट्रिक केली. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या 270 धावांच्या प्रत्युत्तरात किवी संघाला भागीदारी करणे कठीण झाले. परिणामी संपूर्ण संघ केवळ 128 धावा करून ऑलआऊट झाला.

मेग लॅनिंग आणि बेथ मुनी (Photo Credit: Twitter/cricketworldcup)

Women's World Cup 2022: ICC महिला विश्वचषक 2022 मध्ये ऑस्ट्रेलिया महिलांची (Australia Women) विजयी मालिका सुरूच आहे. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंड महिला (New Zealand Women) संघाचा 141 धावांनी पराभव करत विजयाची हॅट्ट्रिक साधली. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडसमोर 270 धावांचे लक्ष्य ठेवले होते, प्रत्युत्तरात व्हाईट फर्न्सने (White Ferns) सहज गुडघे टेकले आणि केवळ 128 धावांत ऑलआऊट झाले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement