Women's T20 Challenge: तिच्या बॉलिंगपेक्षा विचीत्र स्टाईलचीच होते चर्चा, भारतीय महिला क्रिकेटपटूवर खिळतात सर्वांच्या नजरा (Watch Video)
Women's T20 Challenge: महिला टी-20 चॅलेंज 2022 चा दुसरा सामना Supernovas आणि Velocity यांच्यात खेळला गेला. माया सोनवणे या सामन्यात वेलोसिटीकडून पहिला सामना खेळली, जिच्या बॉलिंग अॅक्शनने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मायाची बॉलिंग अॅक्शन अशी आहे की बघून सगळेच थक्क झाले आहेत. मात्र, तिला गोलंदाजीत फारसे योगदान देता आले नाही.
महिला टी-20 चॅलेंज (Women's T20 Challenge 2022) चा दुसरा सामना Supernovas आणि Velocity यांच्यात खेळला गेला. माया सोनवणे (Maya Sonawane) या सामन्यात वेलोसिटीकडून पहिला सामना खेळली, जिच्या बॉलिंग अॅक्शनने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मायाची गोलंदाजी अॅक्शन पाहून क्रिकेट चाहत्यांना दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर पॉल अॅडम्सची (Paul Adams) आठवण आली. अॅडम्सही त्याच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे चर्चेत राहिले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)