IND W vs AUS W 4th T20 2022: महिला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना मला पुरुष संघाविरुद्ध खेळल्यासारखे वाटते - शफाली वर्मा

विरोधी संघाच्या छोट्याशा चुकीचाही ते फायदा घेतात. त्यामुळे त्यांच्याविरुद्धच्या सामन्यात आम्हाला आघाडीवर राहावे लागेल. तुम्हाला तुमचा सर्वोत्तम खेळ खेळावा लागेल, ज्यावर तुमचा विश्वास आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना मला खूप काही शिकायला मिळाले.

Shafali Verma (Photo Credit - Twitter)

Shafali Verma: क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथे पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध खेळण्याबाबत विचारले असता, भारताची सलामीवीर शफाली (Shafali Verma) म्हणाली, “जेव्हा मी ऑस्ट्रेलियाविरुद्ध (AUS) खेळते तेव्हा असे वाटते की मी पुरुषांविरुद्ध खेळत आहे, कारण त्यांचा खेळच असा आहे की ते विरोधी संघाच्या छोट्याशा चुकीचाही ते फायदा घेतात. त्यामुळे त्यांच्याविरुद्धच्या सामन्यात आम्हाला आघाडीवर राहावे लागेल. तुम्हाला तुमचा सर्वोत्तम खेळ खेळावा लागेल, ज्यावर तुमचा विश्वास आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना मला खूप काही शिकायला मिळाले. मला त्यांच्याविरुद्ध खेळायला आवडते. शफाली आज संध्याकाळी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिचा 50 वा टी-20 सामना खेळणार आहे. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ 2-1 ने पुढे आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement