IND vs AUS 4th Test Day 4 Live Score Update: भारताने गमावल्या आठ विकेट, अश्विन नंतर उमेश खाते न उघडताच झाला धावबाद

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 480 धावा केल्या होत्या.

IND vs AUS 4th Test Day 4 Live Score Update: भारताने गमावल्या आठ विकेट, अश्विन नंतर उमेश खाते न उघडताच झाला धावबाद
रविचंद्रन अश्विन (Photo Credit: PTI)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादमध्ये खेळल्या जात असलेल्या शेवटच्या कसोटी सामन्याचा आज चौथा दिवस आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 480 धावा केल्या होत्या. त्याचवेळी चोथ्या दिवसी भारतीय संघाचा डाव सुरू आहे. दरम्यान, भारताची आठवी विकेट पडली आहे. आर अश्विन नंतर उमेश खाते न उघडताच तो धावबाद झाला आहे. भारताचा स्कोर 570/8

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 12, 2023 04:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).