IND vs AUS ODI Series 2023: ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स भारताविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर, 'हा' अनुभवी खेळाडू करणार संघाचे नेतृत्व
वास्तविक संघाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) या मालिकेतून बाहेर आहे. त्याच्या आईचे नुकतेच निधन झाले होते त्यामुळे तो इंदूर आणि अहमदाबाद कसोटीतही संघाचा भाग नव्हता.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी कांगारू संघाला मोठा झटका बसला आहे. वास्तविक संघाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) या मालिकेतून बाहेर आहे. त्याच्या आईचे नुकतेच निधन झाले होते त्यामुळे तो इंदूर आणि अहमदाबाद कसोटीतही संघाचा भाग नव्हता. संघाचा वेगवान गोलंदाज आणि कर्णधार पॅट कमिन्सच्या बाहेर पडल्यानंतर आता संघाची कमान अनुभवी क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथच्या (Steve Smith) हाती आली आहे. स्टीव्ह स्मिथ हा ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्येही त्याने भारताचे शानदार नेतृत्व केले, एक सामना जिंकला आणि दुसरा ड्रॉ केला.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement