Dinesh Karthik Retirement: टी-20 विश्वचषक 2022 दिनेश कार्तिकसाठी (Dinesh Karthik) खास राहिला नाही. या यष्टिरक्षक फलंदाजाकडून टीम इंडियाला (Team India) ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण होऊ शकल्या नाहीत. विश्वचषकापूर्वीच कार्तिकसाठी हा शेवटचा विश्वचषक ठरू शकतो, असे बोलले जात होते. कार्तिकनेही बुधवारी इंस्टाग्रामवर (Instagram) एक व्हिडिओ शेअर करून याचे संकेत दिले आहेत. आपण निवृत्ती घेत असल्याचे त्याने स्पष्टपणे सांगितले नाही पण त्याच्या पोस्टवरून चाहत्यांना हे समजत आहे. (हे देखील वाचा: IND vs NZ 1st ODI 2022: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये संजु सॅमसनला मिळणार संधी? टीम इंडियाची कशी असु शकते प्लेइंग 11 जाणून घ्या)

पहा पोस्ट

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Dinesh Karthik (@dk00019)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)