WI-W vs BAN-W, World Cup 2022: अटीतटीच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा निसटता विजय, बांगलादेशचा 4 धावांनी पराभव करून 140 धावांचा केला यशस्वी बचाव

WI-W vs BAN-W, World Cup 2022: महिला विश्वचषकाच्या 17 व्या सामन्यात वेस्ट इंडिजने बांगलादेशचा अवघ्या 4 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत 140 धावा करूनही विंडीजने शेवटच्या षटकात बांगलादेशला सर्वबाद करून तिसरा विजय मिळवला. अखेरच्या षटकात बांगलादेशला विजयासाठी 8 धावांची गरज होती, पण स्टेफनी टेलरने तिसर्‍या चेंडूवर फरिहा तृष्णाला बोल्ड करून संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला.

वेस्ट इंडिज क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/ICC)

WI-W vs BAN-W, World Cup 2022: महिला विश्वचषकाच्या (Women's World Cup) 17 व्या सामन्यात वेस्ट इंडिजने (West Indies) बांगलादेशचा अवघ्या 4 धावांनी पराभव केला. विंडीजच्या 140 धावांच्या प्रत्युत्तरात अखेरच्या षटकात बांगलादेशला (Bangladesh) विजयासाठी 8 धावांची गरज होती, पण स्टेफनी टेलरने (Stefanie Taylor) तिसर्‍या चेंडूवर फरिहा तृष्णाला बोल्ड करून संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement