WI vs SA 1st Test: लुंगी एनगीडीचा ‘पंच’, पहिल्या टेस्ट सामन्यात वेस्ट इंडिज 97 धावांवर ढेर; दक्षिण आफ्रिका मजबूत स्थितीत
दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका गुरुवारपासून सुरू झाली आहे. पहिल्या कसोटीत नाणेफेक जिकून फलंदाजी करणारा लुंगी एनगीडीने विंडीज संघाला पहिल्याच दिवशी पहिल्या डावात 97 धावांवर गुंडाळले. माजी कर्णधार जेसन होल्डरने वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक 20 धावा केल्या. आफ्रिकी संघासाठी लुंगी एनगीडीने 19 धावांवर पाच विकेट्स घेतल्या.
WI vs SA 1st Test: दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका गुरुवारपासून सुरू झाली आहे. पहिल्या कसोटीत नाणेफेक जिकून फलंदाजी करणारा लुंगी एनगीडीने (Lungi Ngidi) विंडीज संघाला पहिल्याच दिवशी पहिल्या डावात 97 धावांवर गुंडाळले. माजी कर्णधार जेसन होल्डरने (Jason Holder) वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक 20 धावा केल्या. आफ्रिकी संघासाठी लुंगी एनगीडीने 19 धावांवर पाच विकेट्स घेतल्या तर एनरिच नॉर्टजेने (Anrich Nortje) 35 धावा देत चार गडी बाद केले. यानंतर दिवसाचा खेळ संपला तेव्हा आफ्रिका संघाने 128/4 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे.
Day one of the first #WIvSA Test belongs to @OfficialCSA after a @NgidiLungi five-for.
They reach stumps at 128/4, leading by 31 runs after bowling the hosts out for 97.#WTC21 | #WIvSA | https://t.co/hXZZJKe3H8 pic.twitter.com/QBwhcyzgcT
— ICC (@ICC) June 10, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 11, 2021 12:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

