WI vs PAK 2nd Test: पाकिस्तानचा डाव 302/9 धावांवर घोषित, फवाद आलमचे शानदार शतक; दिवसाखेर विंडीजच्या 39 धावा 3 बाद

सबिना पार्क येथे सुरु असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने फवाद आलमच्या शतकी खेळीच्या जोरावर पहिला डाव 302/9 धावांवर घोषित केला. फवादने जबरदस्त शतक ठोकले आणि शेवटपर्यंत नाबाद राहिला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 3 विकेट्स गमावून 39 धावा केल्या. तिसऱ्या दिवसाखेर विंडीज संघ अद्याप 263 धावांनी पिछाडीवर आहे.

फवाद आलम (Photo Credit: Twitter/ICC)

वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने (Pakistan) फवाद आलमच्या (Fawad Alam) शतकी खेळीच्या जोरावर पहिला डाव 302/9 धावांवर घोषित केला. फवादने जबरदस्त शतक ठोकले आणि शेवटपर्यंत नाबाद राहिला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 3 विकेट्स गमावून 39 धावा केल्या. तिसऱ्या दिवसाखेर विंडीज संघ अद्याप 263 धावांनी पिछाडीवर आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement