WI vs AUS 1st ODI: मिचेल स्टार्कच्या ‘पंच’पुढे वेस्ट इंडिजचे लोटांगण, पहिल्या वनडेत 133 धावांच्या विजयाने ऑस्ट्रेलियाची मालिकेत विजयी सुरुवात

मिचेल स्टार्कच्या 5/48 आणि जोश हेजलवूडच्या 3/11 जोरावर वेस्ट इंडीजला बार्बाडोस येथे झालेल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेच्या पहिल्या वनडे सामन्यात 133 धावांनी पराभूत करून विजयी सुरुवात केली. पावसाने बाधित सामन्यात ऑस्ट्रेलियाने 49 ओव्हरमध्ये 252/9 धावा केल्या आणि विंडीजला DLS नियमाने 257 धावांचे लक्ष्य मिळाले प्रत्युत्तरात संपूर्ण यजमान संघ 123 धावांवर ढेर झाला.

मिचेल स्टार्क (Photo Credit: Twitter/ICC)

WI vs AUS 1st ODI: ऑस्ट्रेलियाचे (Australia) नवे बॉल गोलंदाज मिचेल स्टार्कच्या (Mitchell Starc) 5/48 आणि जोश हेजलवूडच्या (Josh Hazelwood) 3/11 जोरावर वेस्ट इंडीजला  (West Indies) बार्बाडोस येथे झालेल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेच्या पहिल्या  वनडे सामन्यात 133 धावांनी पराभूत करून विजयी सुरुवात केली. पावसाने बाधित सामन्यात ऑस्ट्रेलियाने 49 ओव्हरमध्ये 252/9 धावा केल्या आणि विंडीजला DLS नियमाने 257 धावांचे लक्ष्य मिळाले प्रत्युत्तरात संपूर्ण यजमान संघ 123 धावांवर ढेर झाला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement