Why Mayank Agarwal not playing in SRH vs PBKS IPL 2022 Match: पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवाल आजच्या सामन्यात खेळणार का नाही? जाणून घ्या कारण
इंडियन प्रीमियर लीग 2022 च्या मध्यावर पंजाब किंग्जला तात्पुरता त्यांचा कर्णधार बदलावा लागला आहे. कारण त्यांचा नियमित कर्णधार मयंक अग्रवाल दुखापतग्रस्त असून त्याच्या जागी संघाचे कर्णधारपद शिखर धवनकडे सोपवण्यात आले आहे. धवनने टॉसदरम्यान सांगितले की, काल (शनिवार) सरावाच्या वेळी अंगठ्याला दुखापत झाली होती आणि त्यामुळे तो या सामन्याचा भाग नाही.
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 च्या मध्यावर पंजाब किंग्जला (Punjab Kings) तात्पुरता त्यांचा कर्णधार बदलावा लागला आहे. कारण त्यांचा नियमित कर्णधार मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) दुखापतग्रस्त असून त्याच्या जागी संघाचे कर्णधारपद शिखर धवनकडे (Shikhar Dhawan) सोपवण्यात आले आहे. पंजाबचा प्रभारी कर्णधार धवनने मयंकला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मैदान का खेळणार नाही? याचे स्पष्टीकरण दिले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)