Why Mayank Agarwal not playing in SRH vs PBKS IPL 2022 Match: पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवाल आजच्या सामन्यात खेळणार का नाही? जाणून घ्या कारण

इंडियन प्रीमियर लीग 2022 च्या मध्यावर पंजाब किंग्जला तात्पुरता त्यांचा कर्णधार बदलावा लागला आहे. कारण त्यांचा नियमित कर्णधार मयंक अग्रवाल दुखापतग्रस्त असून त्याच्या जागी संघाचे कर्णधारपद शिखर धवनकडे सोपवण्यात आले आहे. धवनने टॉसदरम्यान सांगितले की, काल (शनिवार) सरावाच्या वेळी अंगठ्याला दुखापत झाली होती आणि त्यामुळे तो या सामन्याचा भाग नाही.

Why Mayank Agarwal not playing in SRH vs PBKS IPL 2022 Match: पंजाबचा कर्णधार मयंक अग्रवाल आजच्या सामन्यात खेळणार का नाही? जाणून घ्या कारण
मयंक अग्रवाल आणि शिखर धवन (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 च्या मध्यावर पंजाब किंग्जला (Punjab Kings) तात्पुरता त्यांचा कर्णधार बदलावा लागला आहे. कारण त्यांचा नियमित कर्णधार मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) दुखापतग्रस्त असून त्याच्या जागी संघाचे कर्णधारपद शिखर धवनकडे (Shikhar Dhawan) सोपवण्यात आले आहे. पंजाबचा प्रभारी कर्णधार धवनने मयंकला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मैदान का खेळणार नाही? याचे स्पष्टीकरण दिले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 17, 2022 03:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).