IND vs BAN 1st Test Day 4 Live Streaming Online: टीम इंडिया आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाचे थेट प्रक्षेपण कुठे पाहाल? घ्या जाणून

टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. काही वेळात चौथ्या दिवसाचा खेळ सुरु होईल.

Team India (Photo Credit - Twitter)

IND vs BAN 1st: टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जहूर अहमद स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. काही वेळात चौथ्या दिवसाचा खेळ सुरु होईल. पहिल्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहे. त्यामुळे ते भारतातील मालिकेचे थेट प्रक्षेपण सादर करतील. सोनी लिव्ह अॅप मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग दाखवतील.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement