IND vs SL 2nd ODI: विराट कोहलीला डीआरएसने वाचवले तर श्रीलंकेच्या खेळाडूंना बसेना विश्वास, भर मैदानात झाला फुल ऑन ड्रामा! (Watch Video)

टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली पहिल्या एकदिवसीय सामन्यात फ्लॉप ठरला आणि काही विशेष करू शकला नाही. अशा स्थितीत दुसऱ्या वनडेत कोहलीच्या बॅटमधून धावा येतील अशी अपेक्षा होती पण तसे झाले नाही आणि विराट कोहली एलबीडब्ल्यू आऊट झाला.

IND vs SL: टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली पहिल्या एकदिवसीय सामन्यात फ्लॉप ठरला आणि काही विशेष करू शकला नाही. अशा स्थितीत दुसऱ्या वनडेत कोहलीच्या बॅटमधून धावा येतील अशी अपेक्षा होती पण तसे झाले नाही आणि विराट कोहली एलबीडब्ल्यू आऊट झाला. पण सामन्यात एक क्षण असा आला जेव्हा विराट कोहलीला अंपायरने आऊट दिला पण त्यानंतर विराटने डीआरएस घेतला. डीआरएसने विराट कोहलीला वाचवले पण यादरम्यान श्रीलंकेच्या कॅम्पमध्ये चांगलाच गोंधळ झाला. श्रीलंकेच्या खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला विराट कोहली बाद झाल्याची खात्री पटली पण डीआरएसने त्याला नाबाद दिले आणि त्यावरुन भर मैदानात झाला फुल ऑन ड्रामा पाहायला मिळाला.

पाहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement