Watch Video: अनोख्या स्टाईलमध्ये अंपायरने वाईड सिग्नल्स, Michael Vaughan म्हणाले- ‘या पंचाचा ICC एलिट पॅनेलमध्ये...’
हे अंपायरिंग जरा हटके आहेत. हे अंपायरिंग असे होते की चाहत्यांना कंटाळा येणार नाहीच पण त्यांना पुन्हा पुन्हा बघायला नक्कीच आवडेल. यामागील मुख्य कारण म्हणजे पंचाची निर्णय देण्याची अनोखी शैली आहे, जे यूजर्सना सध्या सोशल मीडियावर पोट धरून हसायला भाग पाडत आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार माइकल वॉनने (Michael Vaughan) पंचांच्या विचित्र अंपायरिंगचा व्हिडिओ ट्विट केला असून त्याला आयसीसीच्या (ICC) एलिट पॅनेलमध्ये सामील करण्याची मागणी केली आहे. वॉनचा मुद्दाही योग्य आहे कारण आयसीसी सतत क्रिकेटची मनोरंजक करण्याबाबत बोलत असते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)