IND vs ENG Semi Final: भारत आणि इंग्लंड सामन्यापुर्वी पहा भारतीय चाहत्यांचा उत्साह (Watch Video)
दरम्यान इंग्लडने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
T20 विश्वचषक 2022 चा (T20 WC 2022) दुसरा उपांत्य सामना आज भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात अॅडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. आज जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये पाकिस्तानसोबत लढेल. दरम्यान इंग्लडने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान आजच्या सामन्यात भारतीय चाहत्यांचा जबरदस्त उत्साह पाहायला मिळत आहे.
#WATCH ऑस्ट्रेलिया: एडिलेड में आज होने वाले टी20 वर्ल्ड कप सेमीफाइनल-2, भारत बनाम इंग्लैंड मैच से पहले भारतीय प्रशंसकों में काफी उत्साह का माहौल देखने को मिल रहा है।#ICCT20WorldCup2022 pic.twitter.com/gIJn7vgkuL
— ANI_HindiNews (@AHindinews) November 10, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 10, 2022 01:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

