WPL 2024 सामन्यादरम्यान RCB चाहत्यांनी विराट कोहलीचा मुलगा अकायचे केले स्वागत, पाहा

महिला प्रीमियर लीगमध्ये आरसीबी महिला आणि यूपी वॉरियर्स सामन्यादरम्यान, विराट कोहलीच्या चाहत्यांनी त्याचा मुलगा अकाय कोहलीचे स्वागत केले. सामन्यादरम्यान चाहत्यांनी सिंहाच्या पिलासोबत वेलकम अके कोहलीचे पोस्टर हातात घेतलेले दिसले.

Virat Kohli And Anushka Sharma (Photo Credit - Twitter)

Virat kohli Son: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांकडून अनेकदा कौतुक केले जाते आणि त्यांच्या संघावरील निष्ठेचे उदाहरणही दिले जाते. यामागे सर्वात मोठे कारण फक्त विराट कोहली आहे. अलीकडेच, महिला प्रीमियर लीगमध्ये आरसीबी महिला आणि यूपी वॉरियर्स सामन्यादरम्यान, विराट कोहलीच्या चाहत्यांनी त्याचा मुलगा अकाय कोहलीचे स्वागत केले. सामन्यादरम्यान चाहत्यांनी सिंहाच्या पिलासोबत वेलकम अके कोहलीचे पोस्टर हातात घेतलेले दिसले. अनेक आरसीबी चाहते स्टेडियममध्ये अकाय कोहलीसाठी विविध प्रकारच्या पोस्ट्स लावून उभे असल्याचे दिसले. तसेच एका पोस्टवर “Welcome to RCB, Akay Kohli” असे लिहिलेले दिसले.

पाहा फोटो

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now