ICC WTC Final Playing Conditions: ICCच्या नियमावलीमुळे Wasim Jaffer गोंधळले, मुन्नाभाई मीम्स पोस्ट करत विचारला हा प्रश्न
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल सामन्यासाठी आयसीसीने नियमावली जाहीर केली आहे. यानुसार सामना ड्रॉ किंवा अनिर्णित राहिल्यास भारत-न्यूझीलंड संघाला संयुक्त विजेता घोषित केले जाईल. परंतु, आयसीसीच्या या नियमामुळे भारताचे माजी फलंदाज वसिम जाफर गोंधळले असून त्यांनी ट्विटरवर मुन्नाभाईचं मजेदार मिम शेअर करून फिरकी घेतली आहे.
इंग्लंडच्या साउथॅम्प्टन येथे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (World Test Championship Final) सामन्यासाठी आयसीसीने (ICC) नियमावली जाहीर केली आहे. यानुसार सामना ड्रॉ किंवा अनिर्णित राहिल्यास भारत (India)-न्यूझीलंड (New Zealand) संघाला संयुक्त विजेता घोषित केले जाईल. परंतु, आयसीसीच्या या नियमामुळे भारताचे माजी फलंदाज वसिम जाफर (Wasim Jaffer) गोंधळले असून त्यांनी ट्विटरवर मुन्नाभाईचं मजेदार मिम शेअर करून फिरकी घेतली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)