विराट कोहलीची (Virat Kohli) गणना जगातील सर्वात फिट खेळाडूंमध्ये केली जाते. याचे एक प्रमुख कारण म्हणजे खाण्यावरचे नियंत्रण आणि त्याचे वर्कआउट. विराट कोहलीचा वर्कआउट (Work Out) करतानाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो अनेकदा व्हायरल होतात. पुन्हा एकदा त्याचा वर्कआउट करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ स्वतः विराट कोहलीने त्याच्या सोशल मिडीयावर शेअर केला आहे.
पाहा व्हिडिओ -
Look for excuses or look to get better. pic.twitter.com/qbTmcNlGfR
— Virat Kohli (@imVkohli) June 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)