Virat Kohli Catch Video: विराट कोहलीने घेतला शकिब अल हसनचा शानदार झेल, पहा व्हिडीओ
प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने 187 धावाचे लक्ष बांगलादेशसमोर ठेवले आहे. भारताला मिळाली चौथी विकेट मिळाली असुन विराट कोहलीच्या जबरदस्त झेलने शाकिब बाद झाला.
IND vs BAN: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने 187 धावाचे लक्ष बांगलादेशसमोर ठेवले आहे. भारताला मिळाली चौथी विकेट मिळाली असुन विराट कोहलीच्या जबरदस्त झेलने शाकिब बाद झाला. विराटने एका हाताने झेल घेतला असुन याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Watch Video
Tags
India
India vs Bangladesh
India vs Bangladesh 1st ODI
India vs Bangladesh 1st ODI 2022
Virat Kohli
Virat Kohli Catch
Virat Kohli Catch Video
Virat Kohli Catch vs Bangladesh
भारत
भारत वि बांगलादेश पहिला एकदिवसीय
भारत विरुद्ध बांगलादेश
विराट कोहली
विराट कोहली कॅच
विराट कोहली कॅच वि बांगलादेश
विराट कोहली कॅच व्हिडिओ
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement