WTC Final 2023: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी विराट कोहलीने कसली कंबर, पहा फोटो
हा सामना 7 ते 11 जून दरम्यान द ओव्हल, लंडन येथे खेळवण्यात येणार आहे. भारतीय कोचिंग स्टाफ आणि विराट कोहलीसह (Virat Kohli) अनेक भारतीय खेळाडू परिस्थितीची सवय लावण्यासाठी आधीच लंडनला पोहोचले आहेत.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम फेरीत (ICC WTC Final 2023) भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी (IND vs AUS) होणार आहे. हा सामना 7 ते 11 जून दरम्यान द ओव्हल, लंडन येथे खेळवण्यात येणार आहे. भारतीय कोचिंग स्टाफ आणि विराट कोहलीसह (Virat Kohli) अनेक भारतीय खेळाडू परिस्थितीची सवय लावण्यासाठी आधीच लंडनला पोहोचले आहेत. ट्विटरवर कोहलीने आता त्याचे दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तो जबरदस्त सराव करताना दिसत आहे.
पहा फोटो
Tags
Australia
ICC World Test Championship
ICC World Test Championship 2023
ICC World Test Championship 2023 Final
ICC WTC
ICC WTC 2023
ICC WTC 2023 Final
ICC WTC 2023 फाइनल
ICC WTC 2023 फायनल
ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23
IND vs AUS
IND विरुद्ध AUS
India
India vs Australia
Kohli
Virat Kohli
World Test Championship
World Test Championship 2023
World Test Championship 2023 Final
WTC
WTC 2023
WTC 2023 Final
WTC 2023 फायनल
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
ऑस्ट्रेलिया
भारत
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
विराट कोहली
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement