Virat Kohli Catch Video: विराट कोहलीने मिचेल मार्शचा घेतला जबराट झेल, पाहा व्हिडिओ
प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला आहे. जसप्रीत बुमराहने मिचेल मार्शला शून्यावर बाद झाला. विराट कोहलीने मिचेल मार्शचा जबराट झेल घेतला.
आयसीसी विश्वचषक 2023 च्या (ICC Cricket World Cup 2023) पाचव्या सामन्यात रविवारी (8 ऑक्टोबर) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium, Chennai) भारत आणि ऑस्ट्रेलियाचे (IND vs AUS) संघ आमनेसामने येतील. दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता असून, विजयाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात करण्याकडे दोघांचे लक्ष असेल. भारतीय संघाची कमान रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हातात आहे, तर ऑस्ट्रेलियाची कमान पॅट कमिन्सकडे (Pat Cummins) आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदीजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला आहे. जसप्रीत बुमराहने मिचेल मार्शला शून्यावर बाद झाला. विराट कोहलीने मिचेल मार्शचा जबराट झेल घेतला ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडिओ
King Kohli takes a stunner...!!!! One of the best fielder ever. 🔥🔥🔥
FLYING KOHLI 👑 #IndvsAus2023 #INDvsAUS #ViratKohli𓃵 #RohitSharma𓃵 https://t.co/ZoiZNgRTwn
— TN 72 (@mentalans) October 8, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 08, 2023 03:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

