Virat Kohli Gym Workout: विराट कोहली जिममध्ये गाळतोय घाम, पहिल्या कसोटी सामन्यापुर्वी करतोय कठोर परिश्रम (Watch Video)
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियासाठी ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने जिममध्ये मेहनत करण्यास सुरुवात केली आहे.
IND vs AUS Border-Gavaskar Series: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS LIVE) यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपुरात 9 फेब्रुवारीपासून खेळवला जाईल. त्याचवेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियासाठी ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) जिममध्ये मेहनत करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, विराट कोहलीने शुक्रवारी त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला. ज्यामध्ये तो स्वत:ला फिट ठेवण्यासाठी जिममध्ये खूप मेहनत करताना दिसत होता. कोहली सध्या टीम इंडियाच्या फिट खेळाडूंपैकी एक आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement