Virat Kohli: विराट कोहलीने अनुष्का आणि वामिकाचा क्यूट फोटो शेअर करत दिल्या मदर्स डेच्या शुभेच्छा
आज मदर्स डेच्या निम्मीत्ताने विराट कोहलीने हे फोटो शेअर केला आहे.
क्रिकेटर विराट कोहलीने (Virat Kohli) मदर्स डेच्या निम्मीत्ताने अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि त्याची मुलगी वामिकाचा क्यूट फोटो शेअर केला आहे. यासोबतच त्यांने आपल्या आईसोबतचा तसचे सासूचे देखील काही फोटो शेअर केले आहे. आज मदर्स डेच्या निम्मीत्ताने विराट कोहलीने हे फोटो शेअर केला आहे.
पाहा फोटो
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement