SRH vs RCB, IPL 2024 41th Match Live Score Update: विराट कोहली अर्धशतक झळकावून पॅव्हेलियनमध्ये परतला, हैदराबादला मिळाली चौथी विकेट
त्याच वेळी, फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी करा किंवा मरोच्या स्थितीत आहे. आरसीबीने आठपैकी सात सामने गमावले असून ते टेबलमध्ये तळाच्या दहाव्या स्थानावर आहे.
RCB vs SRH, IPL 2024: आजचा आयपीएल सामना (IPL 2024) सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB vs SRH) यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. हैदराबादने सातपैकी पाच सामने जिंकले असून 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच वेळी, फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबी करा किंवा मरोच्या स्थितीत आहे. आरसीबीने आठपैकी सात सामने गमावले असून ते टेबलमध्ये तळाच्या दहाव्या स्थानावर आहे. दरम्यान, बेंगळुरूने हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना आरसीबीला चौथा धक्का लागला आहे. आरसीबीचा स्कोर 140/4
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)