Virat Kohli Imitating Faf Du Plessis: विराट कोहलीने केली फ्लाफ ड्यू प्लेसीच्या बॅटिंगची नक्कल, व्हिडिओ व्हायरल

हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे

Virat Kohli And Faf Du Plesssi

सध्याच्या आयपीएलच्या (IPL 2023) मौसमात विराट कोहली (Virat Kohli) आणि फाफ ड्यू प्लेसी  (Faf Du plessis )दोघांचा फॉर्म चांगला असून ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत फॉफ सध्या विराट पेक्षा पुढे आहे. सध्या या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये विराट कोहली हा फाफ ड्यू प्लेसीची बँटीग स्टाईलची नक्कल करताना दिसत आहे.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement